दिनविशेष १ जून || Dinvishesh 1 June ||

१. टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य झाले. (१७९६)
२. लोकमान्य टिळकांनी ” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!” अशी घोषणा अहमदनगर येथे केली. (१९४६)
३. थॉमस अल्वा एडिसन यांचे पहिले पेटंट इलेक्ट्रिक वोट रेकॉर्डर मंजूर करण्यात आले. (१८६९)
४. प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे सुरुवात झाली. (१९२९)
५. अडोल्फो दे ला हूर्ता हे मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२०)