दिनविशेष ३० जून || Dinvishesh 30 June ||

दिनविशेष ३० जून || Dinvishesh 30 June ||

१. भारत आणि पाकिस्तान मध्ये कच्छचा करार झाला. (१९६५)
२. रशियन सैन्याने दंझिग काबीज केले. (१७३४)
३. जगातील पहिला तात्काळ दूरध्वनी क्रमांक लंडनमध्ये ९९९ या नंबरने सुरू करण्यात आला. (१९३७)
४. सर्बियाने तुर्कीसोबत युद्ध पुकारले. (१८७६)
५. कोकासुब्बा राव भारताचे ९वे सरन्यायाधीश झाले. (१९६६)

दिनविशेष २९ जून || Dinvishesh 29 June ||

दिनविशेष २९ जून || Dinvishesh 29 June ||

१. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला. (२००१)
२. फ्रेहरर फ्रँकेंथुर हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९११)
३. अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वकप जिंकला. (१९८६)
४. छत्तीसगढ येथे पोलिसांनी १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. (२०१२)
५. सेशेल्सला ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७६)

दिनविशेष २८ जून || Dinvishesh 28 June ||

दिनविशेष २८ जून || Dinvishesh 28 June ||

१. भारत पाकिस्तान मधील दुसऱ्या युद्धानंतर सिमला परिषदेस सुरुवात झाली. (१९७२)
२. अडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोनचे पेटंट केले. (१८४६)
३. एनरिको दे निकॉला हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९४६)
४. गोटलिब डेमलर आणि कार्ल बेंझ यांनी दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज बेंझची स्थापना केली.(१९२६)
५. बर्हनुद्दिन रब्बानी हे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९२)