दिनविशेष १५ मे || Dinvishesh 15 May ||

१. पहिला कॉपीराइट सुरक्षितता नियम अमेरिकेतील मसेचूएट्स येथे लागू करण्यात आला. (१६७२)
२. पुण्याच्या चतु: श्रुंगी विजकेंद्रामध्ये झालेल्या भीषण स्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला. (१९६१)
३. पहिल्या मशीन बंदुकीचे पेटंट जेम्स पक्कल यांनी केले. (१७१८)
४. अमेरिकेमधील टेक्सास येथे भीषण चक्रीवादळाने ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८९६)
५. नेवाडा येथील लास वेगास या शहराचा पाया रचला गेला. (१९०५)