Day: May 13, 2021

दिनविशेष १३ मे || Dinvishesh 13 May ||

१. डॉ राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९६२)
२. विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी थॉमस एडिसन यांनी न्यू जर्सी येथे केली. (१८८०)
३. डॉ झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले. (१९६७)
४. पॉल डाउमेर हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९३१)
५. मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्याची फेररचना करण्यात आली आणि झारखंड, छत्तीसगढ आणि उत्तरांचल ही नवी राज्ये निर्माण करण्याला भारत सरकारच्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. (२०००)