दिनविशेष ८ मे || Dinvishesh 8 May ||

१. भारतीय क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (१८९९)
२. अर्नेस्ट रुथरफॉर्ड यांनी उत्सर्जित किरणांच्या दोन वेगळ्या प्रकारचे अल्फा आणि बीटाचे प्रबंध प्रकाशित केले. (१८९९)
३. Paramount Pictures या चित्रपट प्रोडक्शन कंपनीची स्थापना झाली. (१९१२)
४. रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना पश्चिम बंगाल येथे झाली. (१९६२)
५. महात्मा गांधी यांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. (१९३३)