दिनविशेष ७ मे || Dinvishesh 7 May ||

१. मुंबई ते टोकियो विमानसेवा एअर इंडियाने सुरू केली. (१९५५)
२. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचे पेटंट केले. (१८६७)
३. लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९०)
४. इराकने तेहरानच्या तेल साठ्यांवर बॉम्ब हल्ले केले. (१९८६)
५. मुंबईमध्ये विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली. (१९०७)