दिनविशेष ६ मे || Dinvishesh 6 May ||

१. पॅरिसमध्ये आयफेल टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. (१८८९)
२. लिनयाले यांनी आपले याले लॉकचे पेटंट केले. (१८५१)
३. भारताचे ३१वे सरन्यायाधीश म्हणुन भूपिंदर नाथ किरपाल यांनी पदभार सांभाळला. (२००२)
४. इटली आणि सोव्हिएत युनियन मध्ये व्यापार करार झाला. (१९३३)
५. अंटोनिओ सेगणी हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६२)