दिनविशेष ५ मे || Dinvishesh 5 May ||

१. जपान आणि चीनमध्ये शांततेचा करार झाला. (१९३२)
२. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे केली. (१९०१)
३. अडॉल्फ सचार्फ हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५७)
४. कोंस्तंतिनोस करमेनलीस हे ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८०)
५. नेपाळमध्ये झालेल्या पूर सदृश परिस्थीत १७ लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक बेघर झाले. (२०१२)