Day: May 4, 2021

ओल्या वाटेवरती || olya Vatevarati || Beautiful Marathi Poems ||

सांग सखे कूठे ती वेळ, तुझ्या मिठीत थांबून जावी !!
नसावी कोणती ओढ त्यास, तुझीच सोबत असावी !!

कधी उगाच भेटावी, कधी सहज बोलावी !!
सखी तू आभास जणू, माझ्यात मला शोधावी !!

दिनविशेष ४ मे || Dinvishesh 4 May ||

१. भारतात पहिले टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. (१८५४)
२. बॉम्बेचे नाव बदलुन मुंबई असे नामकरण करण्याचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. (१९९५)
३. थॉमस अल्वा एडिसन यांच्या फोनोग्राफचे ग्रँड ओपेरा हाऊस येथे पहिल्यांदाच प्रात्यक्षिक झाले. (१८७८)
४. पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. (१९५९)
५. मार्गारेट थॅचर या यूनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. (१९७९)

Scroll Up