Day: May 3, 2021

श्री स्वामी समर्थ आरती || काकड आरती || शेजारती || मानस पूजा ||

त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार,
तुझा अवतार।
त्याची काय वर्णु लिला पामर।
शेशादिक क्षीणले नलगे त्या पार,
नलगे त्या पार।
तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार।
जय देव, जय देव०॥२॥

देवाधिदेवा तु स्वामी राया,
तु स्वामी राया।
निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया।

दिनविशेष ३ मे || Dinvishesh 3 May ||

१. दादासाहेब फाळके निर्मित “राजा हरिश्चंद्र” हा पहिला मुक चित्रपट प्रदर्शित झाला. (१९१३)
२. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सीची स्थापना करण्यात आली. (१८०२)
३. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँगसची स्थापना करण्यात आली. (१९४७)
४. राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये आलेल्या चक्रीवादळात सुमारे १००लोक मृत्युमुखी पडले. (२०१८)
५. दिवंगत भारतीय चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (२०१८)

Scroll Up