Day: May 1, 2021

ओढ ती अनामिक || odh Ti Anamik || Marathi Love Poem ||

बरसतात कित्येक सरी, चिंब मी भिजते !!
भिजल्या त्या मिठीत माझ्या, उगा तुला शोधते !!

सांग कसे समजावू मना, ना कोणा ऐकते !!
कोऱ्या कागदावर सहज ते , चित्र तुझे रेखाटते !!

दिनविशेष १ मे || Dinvishesh 1 May ||

१. चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई आपल्या ताब्यात घेतली. (१७३९)
२. अर्जेंटिनाने संविधान स्वीकारले. (१८५३)
३. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. (१८९७)
४. गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९६०)
५. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना झाली. (१९६२)

Scroll Up