Month: May 2021

दिनविशेष ३१ मे || Dinvishesh 31 May ||

१. फ्रेंच सैन्याने बेल्जियम मधील कोर्टजिक हे शहर जिंकले. (१७४४)
२. अमेरीकन कॉपीराइट कायदा तयार करण्यात आला. (१७९०)
३. इ. जे. देसेमडत यांनी डांबरी रस्ता तयार करण्याच्या पद्धतीचे पेटंट केले. (१८७०)
४. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतात झालेल्या तीव्र भूकंपात ५६,००० लोक मृत्यूमुखी पडले. (१९३५)
५. व्हीतकाँब जुडसन यांनी झीपचे (उघडझाप करणारी साखळी) पेटंट केले. (१८९३)

आठवणीतल्या कविता || AATHVANITALYA KAVITA || IMAGES ||

आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला

दिनविशेष ३० मे || Dinvishesh 30 May ||

१. गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला. (१९८७)
२. अहमदाबाद जवळ झालेल्या बस दुर्घटनेत ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६२)
३. मुंबई नभोवाणी केंद्राची सुरूवात करण्यात आली. (१९३४)
४. युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली. (१९७५)
५. बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची त्यांच्याच बंडखोर अधिकाऱ्याने हत्या केली. (१९८१)

दिनविशेष २९ मे || Dinvishesh 29 May ||

१. विस्कॉन्सिन हे अमेरिकेचे ३०वे राज्य बनले. (१८४८)
२. ब्रिटिश सैन्याने अप्रिलिया इटलीवर कब्जा केला. (१९४४)
३. अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सामान्य सापेक्षता सिद्धांत आर्थर एडिग्टनस यांच्या सूर्यग्रहणाच्या फोटोमध्ये सिद्ध झाला. (१९१९)
४. झिया उल हक यांनी पाकिस्तानची संसद बरखास्त केली. (१९८८)
५. बॉरीस येल्टसिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९०)