Month: April 2021

दिनविशेष ३० एप्रिल || Dinvishesh 30 April ||

१. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१७८९)
२. रेड आर्मीने बर्लिन शहरास वेढा घातला आणि अडॉल्फ हिटलरने आपल्या पत्नीसोबत फाशी घेतली. (१९४५)
३. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण झाले. (१९५५)
४. सेवाग्राम आश्रम महात्मा गांधी यांनी वर्ध्याजवळ स्थापन केला. (१९३६)
५. World Wide Web पहिल्यांदाच टीम बरनर्स ली यांनी सार्वजनिक रित्या लॉन्च केले. (१९८९)

दिनविशेष २९ एप्रिल || Dinvishesh 29 April ||

१. स्कॉटिश अभियंता जेम्स वॅट यांनी वेगळ्या कंडेनसरचे वाफेचे इंजिन पेटंट केले. (१७६९)
२. गिओवंनी ग्रोंची हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५५)
३. बांगलादेशमध्ये झालेल्या चक्रीवादळाने सुमारे १,३०, ०००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर कित्येक लोक बेघर झाले. (१९९१)
४. जॉर्जिया येथे झालेल्या भूकंपात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९१)
५. लॉस एंजलस सेंट्रल लायब्ररी मध्ये लागलेल्या आगीत ३ ते ४ लाख पुस्तके जळून नष्ट झाली. (१९८६)

दिनविशेष २८ एप्रिल || Dinvishesh 28 April ||

१. मॅरीलॅड हे अमेरिकेचे ७वे राज्य बनले. (१७८८)
२. मोहम्मद मोसद्देघ हे इराणचे पंतप्रधान झाले. (१९५१)
३. डीवाईट डी ऐसेंहॉवर यांनी NATO च्या सुप्रीम कमांडर पदाचा राजीनामा दिला. (१९५२)
४. चार्ल्स दे गौल्ले यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९६९)
५. साऊथ कोरियन मेट्रो मध्ये झालेल्या गॅस स्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९५)

मारुतीची आरती || मारुती स्तोत्र || मारुती मंत्र || प्रसिद्ध मंदिर ||

श्री गुरु पद हिय राम सिय, महाबली हनुमान।
दो सद्बुद्धि विवेक बल, भक्ति ज्ञान उत्थान।।

अतुल्य शक्ति शुद्ध भक्ति धीर वीर ज्ञान वान
वज्र अंग स्वर्ण रंग महावीर हनूमान
पवन के पुत्र विश्व मित्र अंजना के नन्दना
साधु सन्त यक्ष देव कर रहे हैं वन्दना
मरुत सा वेग भव्य तेज वज्र तन महाबली

Scroll Up