दिनविशेष ४ ऑगस्ट || Dinvishesh 4 August ||

दिनविशेष ४ ऑगस्ट || Dinvishesh 4 August ||

१. भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा नामक सहावी अणुभट्टी सुरू करण्यात आली. (१९५६)
२. अमेरिकन सरकारने पहिल्यांदाच कर गोळा करण्यास सुरुवात केली. (१८६२)
३. कोलंबियाने आपले संविधान लागू केले. (१८८६)
४. जपानमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९४७)
५. मरणोत्तर त्वचादान करण्यासाठी भारतात पहिली स्किन बँक लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन करण्यात आली. (२००१)

दिनविशेष ३ ऑगस्ट || Dinvishesh 3 August ||

दिनविशेष ३ ऑगस्ट || Dinvishesh 3 August ||

१. इंडियन अटॉमिक एनर्जी कमिशनची स्थापना झाली. (१९४८)
२. इटलीच्या सैन्याने ब्रिटीश सोमालियावर हल्ला केला. (१९४०)
३. नायजेरियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
४. आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारे महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. (१९३६)
५. अफगाणिस्तानमध्ये जलालाबाद येथे झालेल्या आत्मघातकी बॉम्ब स्फोटात ९ लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

दिनविशेष २ ऑगस्ट || Dinvishesh 2 August ||

दिनविशेष २ ऑगस्ट || Dinvishesh 2 August ||

१. अमेरिकेत पहिल्यांदाच जनगणना करण्यास सुरुवात झाली. (१७९०)
२. सॅमुएल ब्रिग्स यांनी नेल मेकिंग मशीनचे पेटंट केले. (१७९१)
३. डच सैन्याने बेल्जियम काबिज केले. (१८३१)
४. काल्व्हिन कूलिज हे अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२३)
५. चीनमध्ये आलेल्या चक्रीवादळात ६०,००० लोक मृत्यूमुखी पडले. (१९२२)