Skip to main content
red and white stop road signage

नोटिस

खूप लोक माझ्या कविता , कथा माझ्या ब्लॉग वरून कॉपी करून .. इतरत्र स्वतःचा नावावर खपवतात .. मला खरंच अशा चोर लोकांचं काय करावं कळत नाही .. एखाद्याचे लिखाण ही त्याची ओळख असते. आणि ती ओळख पुसली जात असेल तर अश्या लोकांविरुद्ध कडक अँक्शन मला यापुढे घ्यावी लागेल … आजपर्यंत मी लोकांपर्यंत लिखाण पोहचत आहे याचा विचार करता शांत राहिलो .. पण यापुढे असे कुठे दिसून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी ..

धन्यवाद …

या ब्लॉगवर लिहिलेल्या कथा कविता यांचे हक्क हे लेखक योगेश खजानदार यांच्याकडे आहेत तरी या ब्लॉगवरून कॉपी केलेल्या कथा कविता ह्या इतरत्र कॉपी पेस्ट करणे त्याचा व्यावसायिक वापर करणे हा गुन्हा आहे .. तरी असे कोणी करताना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

abstract architecture black building
Photo by Pixabay on Pexels.com

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply