Skip to main content
Swami Vivekanand thought

राष्ट्रीय युवा दिवस..

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. आजही सर्वांना त्यांचे विचार हे प्रेरणादायी आहेत.

swami vivekananda
  1. उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु नका.
  2. सामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.
  3. देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
  4. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.
  5. चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
  6. कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपले जीवन बनवा – त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
  7. जे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते  विष समजून त्यागुण द्या.
  8. दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
  9. कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही
राष्ट्रीय युवा दिवस

आईचे पत्र नक्की ऐका ..

Yogesh khajandar

लेखक

One thought to “राष्ट्रीय युवा दिवस..”

Leave a Reply