हो ना!!!

हो ना …!!

“गोष्ट फक्त एवढीच होती
मला समजून सांगायचे होते
आणि तुला समजून घ्यायचे न्हवते

मनातल मला बोलायचे होते
आणि मनातल तुला ऐकायचें न्हवते

मला तुला थांबवायचे होते
आणि तुला थांबायचे न्हवते

गोष्ट फक्त एवढीच होती
माझे तुझ्यावर प्रेम होते
आणि तुला प्रेम कधी कळलेच नव्हते!!”


✍ योगेश खजानदार

Leave a Reply