Raygad

मराठी भाषा दिवस

“एकच गर्व मनात
मी मराठी असल्याचा!!

एकच भाव मनी
मराठी बोलण्याचा!!

पावन भुमी आमची
इतिहास शिवरायांचा!!

घडविला हा महाराष्ट्र
वारसा हा संतांचा!!

अभिमान आम्हास
मराठी भाषेचा!!”

✍️ योगेश

Leave a Reply