प्रेम किती मझ

“मी भान हरपून
ऐकतच राही
तुझ्या शब्दातील
गोड भावना!!

हे रिक्त मन
पाहुन चौफेर
नजर शोधता
स्थिर राहीना!!

सुगंध दरवळत
जाईची फुले
ओढ तुझी मझ
का आवरेना!!

प्रेम किती मझ
चांदणे मोजता
हिशोब मझ तो
का लागेना!!”

-योगेश खजानदार

Leave a Reply