भारत माता

“करतो नमन मी
माझ्या भारत मातेला
धुळ मस्तकी
जणु लावूनी टीळा
थोर तुझी किर्ती
किती सांगु सर्वांना
इतिहास आज
सुवर्ण अक्षरी लिहिला
घडली क्रांती
झुगारून अन्यायाला
शहीद झाले अनेक
स्वातंत्र्य मिळवायला
करतो नमन मी
माझ्या भारत मातेला!!”

– योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply