एकांत

“हवी होती साथ
पण सोबती कोण??
वाट पाहुनी!!
शेवटी एकांत!!

डोळ्यात अश्रु
का केला हट्ट??
मनी प्रश्न!!
शेवटी एकांत!!

सोबती आज
आठवणींचे गीत??
मन आज गाते!!
शेवटी एकांत!!”

– योगेश खजानदार

Leave a Reply