सावली

“आठवणींची सावली
प्रेम जणु मावळती
दूरवर पसरावी
चित्र अंधुक

लांबता ही सोबती
दुर का ही चालती
का मझ तु सोडती
विरह नकळत

सावली ही बोलती
थांबना तु मझ सखी
एकरुप मी तुझीच
अंधारल्या मिठीत!!”

-योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply