मैत्री

“एकट वाटेन ज्यावेळी
साथ नसेल कोणाची
साद घाल भावा
साथ मिळेल मित्रांची

मैत्री तुझी नी माझी
साथ कशाला कोणाची
आठवणींत आपल्या
साथ होती मैत्रीची

नातीं नाहीत रक्ताची
साथ तरी जन्माची
साद दे भावा फक्त
साथ तुला मित्रांची!!”

– योगेश खजानदार

मैत्री कधीही साथ न सोडनार एक अतुट नातं…

Leave a Reply