शब्द

मित्रांनो शब्द हा त्यांची जागा बदली की अर्थ बदलतो असच थोडी शब्दांची किमया…

“शब्द हे विचार मांडतात
शब्द हे नाते जपतात
शब्द जपुन वापरले
तर कविता बनतात
शब्द अविचारी वापरले
तर टिका बनतात
शब्दांची गोष्टच निराळी
रचना केली तर जीवनाचा सार बनतात… !!”

✍योगेश

Leave a Reply