दिनविशेष २० डिसेंबर || Dinvishesh 20 December

Share This

जन्म

१. नोबेल पारितोषिक विजेते जेरोस्लाॅव्ह हेराॅव्हस्की. (१८९०)
२. पद्मश्री यामिनी कृष्णमूर्ती (१९४०)
३. अमेरिकी वैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ ( १९०१)
४. हार्वे फायरस्टोन, फायरस्टोन कंपनीचे संस्थापक. (१८६८)
५. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा (१९२७)
६. भारतीय जनता पक्षाच्या जयवंतीबेन मेहता (१९३८)
७. सोहेल खान भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेता.(१९७०)
८. पत्रकार वक्कम मजीद (१९०९)
९. डेव्हिड कुक अमेरिकन सिंगर (१९८२)

मृत्यु

१. विष्णू वामन बापट संस्कृत विद्वान, भाषांतरकार (१९३३)
२. दलित लेखक दया पवार (१९९६)
३. रॉय ओ डिस्ने द वॉल्ट डिस्नेचे सहसंस्थापक(१९७१)
४. नलिनी जयवंत प्रसिध्द अभिनेत्री (२०१०)
५. छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडचे महाराजा (१७३१)
६. संत गाडगे महाराज (१९५६)
७. लिओपोल्ड सेडर सेंघोर सेनेगलचे पहिले राष्ट्रपती (२००१)
८. वामन नारायण छायाचित्रकार (१९९३)

घटना

१. अशोक केळकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. (२०१०)
२. ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर करण्यात आली आणि मतदात्याचे वय कमीत कमी २१वरून १८ केले गेले.(१९८८)
३. झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती झाले (१९७१)
४. लॅड्सबर्ग तुरुंगातून हिटलरची सुटका.(१९२४)
५. मुंबई ते बेंगलोर अशी हवाई प्रवासास सुरुवात. (१९४५)
६. पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत केले. (१९९९)

महत्त्व

१. आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस

Next Post

दिनविशेष २१ डिसेंबर || Dinvishesh 21 December

Mon Dec 21 , 2020
१. भारताचे १८वे सरन्यायाधीश म्हणून रघुनंदन पाठक यांनी पदभार सांभाळला. (१९८६) २. डिस्ने स्त्रो व्हाइट नावाने पहिले आवाज आणि रंगीत चित्राचे कार्टून प्रदर्शित झाले.(१९३७) ३. अनंत कान्हेरे यांनी गोळ्या घालून जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला.(१९०९) ४. जगातले पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले. ऑर्थर वेन यांनी ते लिहिले होते. (१९१३)