जन्म

१. नोबेल पारितोषिक विजेते जेरोस्लाॅव्ह हेराॅव्हस्की. (१८९०)
२. पद्मश्री यामिनी कृष्णमूर्ती (१९४०)
३. अमेरिकी वैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ ( १९०१)
४. हार्वे फायरस्टोन, फायरस्टोन कंपनीचे संस्थापक. (१८६८)
५. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा (१९२७)
६. भारतीय जनता पक्षाच्या जयवंतीबेन मेहता (१९३८)
७. सोहेल खान भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेता.(१९७०)
८. पत्रकार वक्कम मजीद (१९०९)
९. डेव्हिड कुक अमेरिकन सिंगर (१९८२)

मृत्यु

१. विष्णू वामन बापट संस्कृत विद्वान, भाषांतरकार (१९३३)
२. दलित लेखक दया पवार (१९९६)
३. रॉय ओ डिस्ने द वॉल्ट डिस्नेचे सहसंस्थापक(१९७१)
४. नलिनी जयवंत प्रसिध्द अभिनेत्री (२०१०)
५. छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडचे महाराजा (१७३१)
६. संत गाडगे महाराज (१९५६)
७. लिओपोल्ड सेडर सेंघोर सेनेगलचे पहिले राष्ट्रपती (२००१)
८. वामन नारायण छायाचित्रकार (१९९३)

घटना

१. अशोक केळकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. (२०१०)
२. ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर करण्यात आली आणि मतदात्याचे वय कमीत कमी २१वरून १८ केले गेले.(१९८८)
३. झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती झाले (१९७१)
४. लॅड्सबर्ग तुरुंगातून हिटलरची सुटका.(१९२४)
५. मुंबई ते बेंगलोर अशी हवाई प्रवासास सुरुवात. (१९४५)
६. पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत केले. (१९९९)

महत्त्व

१. आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १२ मार्च || Dinvishesh 12 March ||