Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » प्रेम कविता

कविता संसाराची!! || KAVITA SANSARACHI || POEM ||

कविता संसाराची!! || KAVITA SANSARACHI || POEM ||

संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती!!
  प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती!!

 सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी!!
  चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी!!

 कधी कधी विसरून गेलो तर किती रागावते ती?
  आहो विसरून गेलात म्हणून, संसारात बघा म्हणते ना मी!!

 संसाराचा गाडा सुरळीत चालवतोच ना मी??
  पण थोड लक्ष द्या म्हटलं तर कुठ बिघडल म्हणते मी ??

 सकाळी उठून ऑफिसला जातोच मी ?
  ऑफिसला जाताना न चुकता डबा देतेच ना मी!!

 खरंच सांग आता मला ,तुझ्या मनातल ओळखू कस मी ?
  हे पाहिजे ते पाहिजे तुझ्या मागण्या किती ?

 आता निघालाच विषय म्हणून सांगते आहे मी!!
  घरातलं काही संपलं तर सांगायचं कोणाला मी!!

 सारखं सारखं काहींना काही संपत कस म्हणतो मी ??
  माझ्या माहेरचे येत नाहीत संपवायल सांगते बरं मी!!

 संसाराच्या या कवितेत कशी बोलते बघा ती!!
  आहो आधीच म्हणाले ना चुकलं काही तर माफी मागते मी!!

 घरात बसून नुसती हुकुम सोडते बघा ती!!
  घरातलं सार काम करते ,त्याच कौतुक करा म्हणते का मी!!

 कष्ट करून पैसा कमावतोच ना मी!!
 पैसा पैसा जोडून संसार सजवतेच ना मी!!

 कसे असतात संसाराचे सुर सांगू कसे मी!!
  कधी वाद कधी प्रेम यातच नेहमी सापडते मला ती!!

 म्हणूनच संसारात कधी ते बोलतात कधी मी
  प्रश्न त्यांचे असतात आणि उत्त्तर देते मी !!!

 ✍योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

SHARE

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter
  • Tumblr
  • Pinterest
कविता आयुष्याची कविता संसाराची संसार सुखाचा marathi poem

READ MORE

woman wearing red black and yellow turban and black dress painting
चित्र || Chitr || Marathi Poem ||
birds flying over body of water during golden hour
सूर्यप्रकाश || AWESOME MARATHI POEM || Kavita
four toddler forms circle photo
आठवणी त्या बालपणातल्या || CHILDHOOD MEMORIES ||
fashion man love people
कोऱ्या कागदावर || KAGAD MARATHI POEM ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POEMS

asian couple holding hands in yard

मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||

आज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या बरंच काही लिहिताना कधी अश्रु मध्ये असते माझ्या कधी कवितेतल्या प्रत्येक ओळीत तर कधी भावनेत असते माझ्या
man and woman boat rowing in sea during golden hour

राहून गेले काही || MARATHI LOVE POEMS ||

राहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत
blackboard with your life matters inscription on black background

सुख || SUKH || MARATHI KAVITA ||

चुकलेले मत हताश बळ लाचार जीवन पुन्हा ती वाट नाही!! शब्दाची कटुता तिरस्कार असता मनातील भावना प्रेम दिसत नाही!!
bird s eye view photography of road in the middle of desert

स्वतः स शोधताना || Women’s Day ||

माझ्यातल्या "मी" ला शोधायचं आहे मला मी एक स्त्री आहे खूप बोलायचं आहे मला मी जननी आहे मी मुलगी आहे तरी स्वत:ला पहायचं आहे मला

TOP STORIES

senior ethnic man in headscarf in nature

शर्यत (कथा भाग ४ ) || Sharyat katha bhag 4 ||

"भूक लागली असलं ना ??" सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला. शांता पाणी घटाघटा प्याली. "पोटात भुकेन कावळे वरडायलेत !!" शांता पाण्याचा तांब्या खाली ठेवत म्हणाली. "चल मग जेवूयात !! " सखा तिला उठवत म्हणाला. "जेवण ??" सखा फक्त तिच्याकडे पाहून हसला. "तुम्ही केलंत ??" "हो !! "
crop couple holding hands on balcony in evening

दोन श्वास || A Short MARATHI Heart Touching Story ||

मी राखुन ठेवले होते एक श्वास तुला पहायला एक श्वास तुला बोलायला मनातल काही सांगायला तुझ्या मनातल ऐकायला तुझा हात हाती घ्यायला
man sitting on wheelchair

बंधन || कथा भाग २ || LOVE STORY || MARATHI ||

सकाळच्या किरणांनी विशाल प्रितीच्या आठवणींन पासुन दुरावला. त्या उगवत्या सूर्याला त्याला म्हणावंसं वाटतं कधी कधी. " उगाच येतोस तु उगवून पुन्हा , आणि मला माझ्या उरलेल्या क्षणांची जाणीव करून देतोस!!" विशाल पलंगावर पडून खिडकीतून येणाऱ्या सुर्यकिरणांशी जणू बोलत होता.
mysterious shadow behind dark backdrop

विरोध || कथा भाग ४ || MARATHI PREM KATHA ||

"अनिकेत एक विचारू ??" अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो. "विचारतेस काय !! बोल ना !!" "आज सकाळ पासून पाहतेय मी !! तुझा मूड मला काही ठीक वाटत नाहीये !! काही प्रोब्लेम तर नाहीना ??" अनिकेत क्षणभर शांत बसतो आणि बोलतो. "नाही ग !! काही प्रोब्लेम नाही!!" "मग असा गप्प गप्प का आहेस ?"

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest