“ह्रदयस्पर्श !!” माझे पहिले E-Book मी आज आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे. हे पुस्तक आपल्याला Kindle वर वाचायला मिळेल. खूप दिवस झाले मी या बुकसाठी नक्की कोणता प्लॅटफॉर्म असावा याविषयी विचार करत होतो आणि अखेर डिजिटल प्लॅटफॉर्म मला सगळ्यात उत्तम वाटला. आणि आज हे पुस्तक मी यामार्फत प्रकाशित करत आहे. नक्की वाचा मित्रानो. “ह्रदयस्पर्श !!” या कथेमध्ये नक्कीच हृदयाचा स्पर्श आहे.. स्पर्श त्या प्रेमाचा .. त्या एका गोड भावनेचा .. नक्कीच तो आपल्या कोणाच्या आठवणींचा असेल …  सर्वांना नक्कीच हे पुस्तक आवडेल यात काही शंका नाही. पुस्तक वाचून झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा ..धन्यवाद .. 

ह्रदयस्पर्श (Marathi Edition) Kindle Edition

SHARE