"जब जहा दुनिया बेबस
 ताकद बनकर तु खडी!!
 स्त्री तेरी शक्ती अपार
 संहार करने तु खडी!!

 माता तु जननी है तु
 प्यार की मुरत खडी!!
 प्रेम का सागर है तु
 दुनिया में ना दुजा कोई!!

 दुनिया अधुरी जहाँ
 संपुर्ण बनके तु वही!!
 प्यार तु नफरत भी तु
 दुनिया की ताकद तुही!!

 स्त्री तेरी शक्ती अपार
 संहार करने तु खडी!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

आईबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे.  अस म्हणतात देवाचं दुसरं रुप म्हणजे आई … आई फक्त तुझ्याचसाठी ….

"आई, खरचं तुझी मला आठवण येते!!
 तु भरवलेल्या घासाची!!!
 तुझ्या प्रेमळ शब्दाची!!
 तु गोंजारलेल्या हातांची,
 आई, खरचं आठवण येते.!!

 तु कधी रुसत होती!!
 तु कधी रागवत होतीस!!
 तुझ्या त्या प्रेमाची!!
 आई, खरचं आठवण येते.!!

 तुच घडवले मला!!
 तुझेच हे संस्कार!!
 यशाच्या शिखरावरही!!
 आई, खरचं तुझी आठवण येते. !!

 तुझी माया खरंच कळत नाही!!
 तुझे रागावणे आणि प्रेम!!
 यातला फरकंच कळत नाही!!
 तुझ्या आठवणीने!!
 क्षणोक्षणी येते भरुन मन
 तुझ्या मायेचे!!
 कधीच उपकार फेडु शकत नाही.!!

 म्हणुनच आई, खरचं तुझी मला आठवण येते.

 योगेश खजानदार 

           स्त्री म्हणजे देवाची सर्वात सुंदर रचना तिने सतत फुलले पाहिजे ….

READ MORE

असावी एक वेगळी वाट !!!

“असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !! रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!! कधी बहरावी वेल…
Read More

अश्रुसवे..✍️

अश्रुसवे उगाच बोलता शब्दही का भिजून गेले आठवणीतल्या तुला पाहता हळूच मग ते विरून गेले…
Read More

नव्याने पुन्हा ..✍️

“नव्याने पुन्हा ती वाट दिसली जिथे आजही तुझी ओढ आहे नको म्हटले तरी क्षणभर ते थांबले नजरेत आजही तुझ…
Read More

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा