सावली || SAWALI MARATHI POEM ||

Share This
"आठवणींची सावली
  प्रेम जणु मावळती
  दूरवर पसरावी
  चित्र अंधुक!!

 लांबता ही सोबती
  दुर का ही चालती
  का मझ तु सोडती
  विरह नकळत!!

 सावली ही बोलती
  थांबना तु मझ सखी
  एकरुप मी तुझीच
  अंधारल्या मिठीत!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

आठवणी…! || AATHVANI || MARATHI POEM||

हळुवार त्या पावसाच्या सरी कुठेतरी आजही तशाच आहेत तो ओलावा आणि त्या आठवणी आजही मनात कुठेतरी आहेत चिं…
Read More

वाट || VAAT MARATHI KAVITA ||

मी वाट पाहिली तुझी पण तु पुन्हा आलीच नाही वाटेवरती परतुन येताना तुझी सोबत भेटलीच नाही क्षणात खुप…
Read More

Next Post

काजळ || KAJAL || MARATHI POEM ||

Tue Jul 14 , 2015
आठवणींचा दिवा मनात पेटता जणु प्रेमाच्या या घरात प्रकाश चहूकडे भिंतीवरी सावली चित्र जणु चालती पाहता मी एकटी डोळे ओलावले