"आठवणींची सावली प्रेम जणु मावळती दूरवर पसरावी चित्र अंधुक!! लांबता ही सोबती दुर का ही चालती का मझ तु सोडती विरह नकळत!! सावली ही बोलती थांबना तु मझ सखी एकरुप मी तुझीच अंधारल्या मिठीत!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
नभी चंद्र तो चांदण्यासवे, उगाच आतुर आहे !!
शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे!!
कधी पुसावे व…
Read Moreसांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का
रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का…
Read Moreकधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात
हवंय …
Read Moreस्वप्नांच्या ही पलिकडे
एक घर आहे तुझे
त्या घरात मला एकदा यायचं आहे…
Read Moreसंसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती
सांभाळून घ्या हा …
Read Moreहळुवार त्या पावसाच्या सरी
कुठेतरी आजही तशाच आहेत
तो ओलावा आणि त्या आठवणी
आजही मनात कुठेतरी आहेत
चिं…
Read Moreमी वाट पाहिली तुझी
पण तु पुन्हा आलीच नाही
वाटेवरती परतुन येताना
तुझी सोबत भेटलीच नाही
क्षणात खुप…
Read Moreशोधते मी स्वतःस कुठेतरी
तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते
तुझ्याकडे पाहतंच राहावे
मन का मज ते सांगत राहत…
Read More