Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » अध्यात्मिक

श्री स्वामी समर्थ आरती || काकड आरती || शेजारती || मानस पूजा ||

Category अध्यात्मिक
श्री स्वामी समर्थ आरती || काकड आरती || शेजारती || मानस पूजा ||

Content

  • स्वामी समर्थ आरती (दिंडोरी प्रणित)
Share This:

स्वामी समर्थ आरती (दिंडोरी प्रणित)

जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,
आरती करु गुरुवर्या रे।
अगाध महिमा तव चरणांचा,
वर्णाया मति दे यारे॥धृ॥

अक्कलकोटी वास करुनिया,
दाविली अघटित चर्या रे।
लीलापाशे बध्द करुनिया,
तोडिले भवभया रे॥१॥

यवन पूछिले स्वामी कहाॅ है,
अक्कलकोटी पहा रे।
समाधी सुख ते भोगुन बोले,
धन्य स्वामीवर्या रे॥२॥

जाणिसे मनीचे सर्व समर्था,
विनवू किती भव हरा रे।
इतुके देई दीनदयाळा,
नच तव पद अंतरा रे॥३॥

Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10
Tags कर्पूरिती काकड आरती मानस पूजा शेजारती श्री स्वामी समर्थ आरती श्री स्वामी समर्थ मानस पूजा श्री स्वामी समर्थांची १०८ नावे समर्थ अष्टक

RECENTLY ADDED

सूर्य अर्घ्य मन्त्र || Devotional ||
हस्तामलक स्तोत्रम् || Devotional ||
रामचंद्र: || मराठी कविता || जय श्रीराम ||
समर्थ रामदासस्वामीकृत राममंत्राचे श्र्लोक || Devotional ||
मधुराष्टकम् || MadhuraShtakam || Devotional ||
श्रीकृष्णापंचकस्तोत्र || Devotional ||
गोविन्दाष्टकम् || Govindashtakam || Devotional ||
धर्मकृतं श्रीकृष्णस्तोत्रम् || Devotional ||

TOP POST’S

brown concrete floor

आपल्यास !! AAPALYAS || Poem ||

या निर्जीव काठीचा आधार मला आता आहेच पण तुझ्या हातांचा आधार असावा एवढच वाटतं मला खुप खुप एकांतात असताना आठवणींचा खजिना भेटतोच पण माझ्या आपल्यांचा आवाज ऐकावा तेच हवंसं वाटतं मला
bride and groom standing next to each other

नकळत || कथा भाग ३ || NAKALAT || LOVE STORY ||

I'm really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! " मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.
Dinvishesh

दिनविशेष २० सप्टेंबर || Dinvishesh 20 September ||

१. १८५७ च्या राष्ट्रीय उठावात ब्रिटिश सैन्याने दिल्ली पुन्हा काबीज केली. (१८५७) २. अॅमस्टरडॅम हार्लेम या मार्गावर नेदरलंड मध्ये पहिल्यांदाच रेल्वे धावली. (१८३९) ३. जॉर्ज सिम्पसन यांनी इलेक्ट्रिक स्टोवचे पेटंट केले. (१८५९) ४. कान्स फिल्म फेस्टीवल पहिल्यांदाच फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आले. (१९४६) ५. महात्मा गांधी यांनी स्पृश्यअस्पृश्य विरुद्ध आमरण उपोषणाला सुरुवात केली. (१९३२)
Dinvishesh

दिनविशेष १४ ऑक्टोबर || Dinvishesh 14 October ||

१. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पदवी अभ्यासक्रमामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला. (१९२०) २. भारतात पंजाब विद्यापीठाची स्थापना (सध्या पश्चिम पाकिस्तान )करण्यात आली. (१८८२) ३. जॉर्ज ईस्टमॅन यांनी पेपर स्ट्रिप फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट केले. (१८८४) ४. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. (१९५६) ५. मार्टिन ल्यूथर किंग यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९६४)
बलिकृतं श्रीकृष्णस्तोत्रम् || Devotional ||

बलिकृतं श्रीकृष्णस्तोत्रम् || Devotional ||

बलिरुवाच अदित्याः प्रार्थनेनैव मातृदेव्या व्रतेन च । पुरा वामनरुपेण त्वयाहं वञ्चितः प्रभो ॥ १ ॥ सम्पद्रूपा महालक्ष्मीर्दत्ता भक्ताय भक्तितः । शक्राय मत्तो भक्ताय भ्रात्रे पुण्यवते ध्रुवम् ॥ २ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest