Contents
सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची?? हरवलेल्या वाटा!! आणि ओढ त्या कोणाची?? बोल तू खरे !! रुखरुख आहे ना मनाची ?? आठवांचा गंध!! आणि भेट ती पावसाची?? डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ?? ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची?? एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ?? जड पावले!! आणि ओळख ती सावल्यांची?? वादळात भेट व्हावी!! होईल का क्षणांची ?? उद्ध्वस्त घरात, सोय होईल का निवाऱ्याची?? इथेच पुन्हा यावे!! हीच ओळख नात्यांची?? संवाद आणि वाद !! हीच उत्तरे प्रश्नांची !! सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची?? ✍️ योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
आयुष्याचा हिशोब
काही केल्या जुळेना!
सुख दिल वाटुन
हाती काही उरेना!
दुखाच्या बाजारात
दाखल कोणी ह…
Read More‘मनाचं कपाट अगदी आठवणींनी भरून गेलं !! त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता …
Read Moreती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
…
Read Moreमनातले सांगायचे कदाचित
राहुन गेले असेनही
पण डोळ्यातले भाव माझ्या
तु वाचले नाहीस ना
हात तुझा हाता…
Read Moreतुझी आठवण यावी
अस कधीच झालंच नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता ही येत नाही
कधी स्वतःला विचारलं …
Read Moreडोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ??
ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची??
एकटेच चालत रहावे!…
Read Moreमला काही ऐकायचंय
तुला काही सांगायचंय
मनातल्या प्रेमाला
कुठे तरी बोलायचंय
लाटां सोबत दुर जाताना
…
Read More“अस्तित्वाच्या जाणिवेने
लाचार जगन का पत्कराव
स्वाभिमानाने ही तेव्हा
स्वतःही का मरावं
नसेल त्यास …
Read Moreविसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण…
Read Moreनकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!
सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!
पुसटश्या त्या सांजवे…
Read Moreआजही हे मन
फक्त तुझच आहे
साथ न तुझी मझ
क्षण तुझेच आहे
मी न राहिलो मझ
श्वास जणु साद ही
ह्रदय हे…
Read Moreप्रेमात पडल ना की असच होतं
आकाशातले चंद्र तारे चांदण्याच होतं
धडधडनार ह्रदय ही दिल होतं
तासन तास …
Read Moreमन माझ आजही
तुलाच का बोलत
तुटलेल्या नात्याला
जोड का म्हणत
नको विरह तुझा
सोबत तुझी मागत…
Read More“हक्काने भांडावं असं
कोणीतरी हवं असतं
हक्काने बोलावं असं
कोणीतरी जवळ लागतं
कोणीतरी अलगद आपल्या
…
Read Moreमनातल्या तुला लिहिताना
जणु शब्द हे मझ बोलतात
कधी स्वतः कागदावर येतात
तर कधी तुला पाहुन सुचतात
न …
Read Moreआज अचानक मला
आठवणीचे तरंग दिसले
प्रवासातील आपण दोघे
आज मी एकटीच दिसले
दुरावलास तु नकळत
व्यर्थ त…
Read Moreएक पुतळा फुटला !! आणि अचानक मनातलं बोलला …! निषेध ..!!! पण कसला ?? पुतळा फुटला म्हणून !! अरे !! प…
Read Moreक्षणात वेगळ व्हावं
इतक नातं साधं नव्हतं
कधी रुसुन कधी हसुन
सगळंच इथे माफ होतं
विचार एकदा मनाला
…
Read Moreजागी झाली नदी, जागे ते घरही होत आहे !!
अजूनही झोपल्या त्या, अंगणास जाग येत आहे !!
पसरल्या त्या धुक…
Read Moreसहज लिहावं, नी कविता व्हावी !!
कातरवेळी , जणू ती दिसावी !!
क्षणात माझ्या, मिठीत यावी !!
चारोळी ती…
Read More