शोधाशोध || MARATHI KAVITA SHODHASHODH !!

Share This
सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची??
 हरवलेल्या वाटा!! आणि ओढ त्या कोणाची??

 बोल तू खरे !! रुखरुख आहे ना मनाची ??
 आठवांचा गंध!! आणि भेट ती पावसाची??

 डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ??
 ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची??

 एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ??
 जड पावले!! आणि ओळख ती सावल्यांची??

 वादळात भेट व्हावी!! होईल का क्षणांची ??
 उद्ध्वस्त घरात, सोय होईल का निवाऱ्याची??

 इथेच पुन्हा यावे!! हीच ओळख नात्यांची??
 संवाद आणि वाद !! हीच उत्तरे प्रश्नांची !!

 सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची??
 ✍️ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

शाळा || SHALA KAVITA ||

एक दिवस असेल तो मला पुन्हा जगण्याचा लहानपणीच्या आठवणीत पुन्हा एकदा रमण्याचा शाळेतल्या बाकड्यावर …
Read More

तुझी साथ || TUJHI SATH MARATHI POEM||

तुझी साथ हवी होती मला सोबत चालताना वार्‍या सारख पळताना पावसात भिजताना आणि ऊन्हात सावली पहाताना!! तु…
Read More

क्षणांत || POEMS IN MARATHI ||

आयुष्य क्षणा क्षणात जगताना विसरून जातो आपल्याना भेटायला कधी मावळतीकडे पहाताना वळुन पाहतो आपल्याच साव…
Read More

प्रेम ते || PREM TE LOVE POEM ||

नभातील चंद्रास आज त्या चांदणीची साथ आहे तुझ्या सवे मी असताना मंद प्रकाशाची साथ आहे हात तुझा हाता…
Read More

प्रेम किती मझ || PREM KITI ||

मी भान हरपून ऐकतच राही तुझ्या शब्दातील गोड भावना!! हे रिक्त मन पाहुन चौफेर नजर शोधता स्थिर रा…
Read More

पांथस्थ || Panthast EK Kavita ||

वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची त्या सावलीतला मी एक पांथस्थ हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी पुढच्या …
Read More

एक वाट ती || TI MARATHI KAVITA ||

शोधुनही सापडेना एक वाट ती हरवली सांज हरवली रात्र ती नभी एक चांदणी पाहते कुणा ती मझ सांगते पहा सोबतीस…
Read More

एकदा || EKDA || LOVE || POEM ||

बघ एकदा माझ्याकडे तो मीच आहे तुझ्या पासुन दुर तो आज ही तुझाच आहे तु विसरली अशील ते मी तिथेच जगत…
Read More

तु हवी होतीस || KAVITA SANGRAH||

माझ्या एकट्या क्षणात तु हवी होतीस कुठे हरवले ते मन तु पाहात होतीस नसेल अंत आठवणीस तु खुप दुर हो…
Read More

Next Post

दिनविशेष ८ जानेवारी || Dinvishesh 8 January

Fri Jan 8 , 2021
१. पहिले टेलिफोन कनेक्शन नेदरलँड ते वेस्ट इंडिज मध्ये करण्यात आले.(१९२९) २. USSR चे लूना २१ नावाचे चंद्रयान यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाले. (१९७३) ३. राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली. (१९४७) ४. जपानने "सकिगाके" (MS-T5) नावाने अंतरिक्षयान प्रक्षेपित केले. (१९८५) ५. रशियाने मानवरहित अंतरीक्ष यान TM 18 यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केले. (१९९४)