"शब्द हे विचार मांडतात
 शब्द हे नाते जपतात
 शब्द जपुन वापरले
 तर कविता बनतात
 शब्द अविचारी वापरले
 तर टिका बनतात
 शब्दांची गोष्टच निराळी
 रचना केली तर जीवनाचा सार बनतात… !!"
 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
Share This:
आणखी वाचा:  जगुन बघ थोडेसे || PREM KAVITA MARATHI||