१५ ऑक्टोंबर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा होणार आहे . तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी उत्तमोत्तम लेखन वाचावे हा यामागचा उद्देश आहे.

A P J ABDUL KALAM
DR. A. P. J. ABDUL KALAM
SHARE