Contents
"वचन दिलं होतं नजरेस फक्त तुलाच साठवण्याचं तुझ्या सवे आठवणींचा पुन्हा ती स्वप्ने पहाण्याच मिटलेल्या डोळ्यातही ह्रदयात तुला ठेवण्याचं तुझ्या आठवणीत अश्रुना त्या सावरण्याचं!! वचनं दिलं होतं त्या श्वासासही फक्त तुझ्यासाठी जगायचं प्रत्येक क्षणात जणु तुला नव्याने प्रेम करायचं तु नसताना ह्रदयात या श्वासात तुला जपायचं प्रत्येक श्वासावर फक्त तुझचं नावं द्यायचं!! वचन दिलं होतं तुलाही मी तुझा हात कधी न सोडायचं तुझ्या सोबत चालताना शेवट पर्यंत चालायचं येईल कोणतं ही संकट तुझ्या सोबत रहायचं नजरेत तुझ्या स्वतःस पहातं श्वास तुझा व्हायचं वचन दिलं होतं मी … !!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreचाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read Moreविसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण…
Read Moreआठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!…
Read More