"तुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु!! प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी!! तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु!! सतत सोबत असताना साथ न सोडणारी!! तुझी आणि माझी मैत्री मन आणि भावना जणु!! मी न बोलताही सगळे समजुन घेणारी!! तुझी आणि माझी मैत्री गीत आणि सुर जणु!! मधुर शब्दांच्या साथीने जीवन सुंदर करणारी!!" योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
एक लाट. !! EK LAAT
अलगद स्पर्श करून जाणारी
समुद्राची ती एक लाट
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
पाहात होती माझीच वाट…
Read Moreस्वप्नातली परी..👸
न भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे
कधी शोधले तिथे कधी शोधले इथे
सांग तुझा …
Read Moreसांग सांग सखे जराशी..!! || LOVE POEM ||
सांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का
रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का…
Read Moreनव्याने पुन्हा ..✍️
“नव्याने पुन्हा ती वाट दिसली
जिथे आजही तुझी ओढ आहे
नको म्हटले तरी क्षणभर ते थांबले
नजरेत आजही तुझ…
Read More