"श्वास तो पहिलाच होता पहिलीच होती भेट माझी!! रडत होतो मी तेव्हा आणि रडत होती माय माझी!! पहिला स्पर्श माथ्यावरती नकळत देत होती माय माझी!! अश्रुंच्या त्या कडा तेव्हा पुसत होती माय माझी!! मिठीत मला सामावून घेत आपलंसं करत होती माय माझी!! कळत नव्हते काहीच मला पण कळत होती माय माझी!! कित्येक वेदना क्षणात विसरून हसत होती माय माझी! माझ्या आयुष्याची सुरुवात होऊन स्वतःस विसरत होती माय माझी!! पाहून तिला मी पाहतच राहिलो प्रेमरूपी सागर माय माझी!! जगात येताच घडले दर्शन त्या विधात्याचे रूप माय माझी!! श्वास तो पहिलाच होता पहिलीच होती भेट माझी ..!!!" ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
मायेच घर म्हणजे आई
अंधारातील दिवा म्हणजे आई
किती समजाव या शब्दाला
सार विश्व म्हणजे आई
चुकल ते सम…
Read Moreश्वास तो पहिलाच होता
पहिलीच होती भेट माझी
रडत होतो मी तेव्हा आणि
रडत होती माय माझी…
Read Moreअश्रुसवे उगाच बोलता
शब्दही का भिजून गेले
आठवणीतल्या तुला पाहता
हळूच मग ते विरून गेले…
Read Moreतो दरवाजा उघडला होता
तीच्या डोळ्यात पाणी होते
आईची खंत काय आहे
ते मन आज बोलतं होते
नकोस सोडुन जा…
Read More” आई आज वाढदिवस तुझाय!”
ति म्हणाली
” माहितेय रे मला!’ मग तुझ काहीतरी सांग ना!!”
त्यावेळी ती सहज म्…
Read More“असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !!
रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!!
कधी बहरावी वेल…
Read Moreराहिले काहीच नसेन तेव्हा
माझा तिरस्कार ही करू नकोस
तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात
एक छोटी जागा मात्र …
Read Moreशब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप
मझ घडविले तु
हे संसार दाखव…
Read Moreतु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.
तु कधी रु…
Read More