मागणं || PREM KAVITA ||

"बरंचस आता
 या मनातच राहिल!!
 तु निघुन गेलीस
 मन तिथेच राहिल!!
 तुझा विरह असेल
 माझ दुखः ही
 ते फक्त आता
 डोळ्यातच राहिलं!!
 तुटलेत पाश सारे
 तुझ्या आठवणींचे
 हे सावरायला इथे
 कोणचं ना राहिलं!!
 भेट त्या वाटेवर
 पुन्हा एकदा व्हावी
 पोरक्या प्रेमाचं
 मागनं एवढचं राहिलं!!"
 ✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

संवाद || SANVAD MARATHI SAD POEM ||

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओ…
Read More

बावरे मन || BAWRE MANN || SAD POEM ||

“कळावे कसे मनास आता तू आता पुन्हा येणार नाहीस!! सांगितले तरी त्या वेड्या मनास ते खरं केव्हाच वाटणार …
Read More

Next Post

माझे मन || VIRAH KAVITA || LOVE POEM ||

Wed Mar 9 , 2016
माझे मन का बोलते तु आहेस जवळ वार्‍यात मिसळून सर्वत्र दरवळत कधी शोधले तुला मी मावळतीच्या सावलीत तु मात्र आहेस मिटलेल्या कळीत