"बरंचस आता, या मनातच राहिल!! तु निघुन गेलीस, मन तिथेच राहिल!! तुझा विरह असेल, माझ दुखः ही, ते फक्त आता, डोळ्यातच राहिलं!! तुटलेत पाश सारे, तुझ्या आठवणींचे, हे सावरायला इथे, कोणचं ना राहिलं!! भेट त्या वाटेवर, पुन्हा एकदा व्हावी, पोरक्या प्रेमाचं, मागनं एवढचं राहिलं!!" -योगेश *ALL RIGHTS RESERVED*
मागणं || PREM KAVITA ||
