Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » माहिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री || १९६०-२०२२ || Chief Minister’s Of Maharashtra ||

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री || १९६०-२०२२ || Chief Minister’s Of Maharashtra ||

पक्षकार्यकाळमुख्यमंत्री
१.शिवसेना३० जून २०२२ ते सध्याचेएकनाथ शिंदे
२शिवसेना२८ नोव्हेंबर ते २९ जून २०२२उद्धव ठाकरे
३.भाजपा२३ नोव्हेंबर २०२२ ते २७ नोव्हेंबर २०२२देवेंद्र फडणवीस
राष्ट्रपती राजवट १२ नोव्हेंबर २०१९ ते २२ नोव्हेंबर २०१९
४.भाजपा३१ ऑक्टोंबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९देवेंद्र फडणवीस
राष्ट्रपती राजवट २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोंबर २०१४
५.काँग्रेस११ नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१४पृथ्वीराज चव्हाण
६.काँग्रेस७ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २००९अशोक चव्हाण
७.काँग्रेस८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोंबर २००९अशोक चव्हाण
८.काँग्रेस१ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८विलासराव देशमुख
९.काँग्रेस१८ जानेवारी २००३ ते २९ ऑक्टोंबर २००४सुशीलकुमार शिंदे
१०.काँग्रेस१८ ऑक्टोंबर १९९९ ते १५जानेवारी २००३विलासराव देशमुख
११.शिवसेना१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोंबर १९९९नारायण राणे
१२.शिवसेना१४ मार्च १९९५ ते ३० जानेवारी १९९९मनोहर जोशी
१३.काँग्रेस६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५शरद पवार
१४.काँग्रेस२५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३सुधाकरराव नाईक
१५.काँग्रेस४ मार्च १९९० ते २५ जून १९९१शरद पवार
१६.काँग्रेस२६ जून १९८८ ते ३ मार्च १९९०शरद पवार
१७.काँग्रेस१२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८शंकरराव चव्हाण
१८.काँग्रेस३ जून १९८५ ते ५ मार्च १९८६शिवाजीराव निलंगेकर
१९.काँग्रेस२ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५वसंतदादा पाटील
२०.काँग्रेस२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३बाबासाहेब भोसले
२१.काँग्रेस९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२अब्दुल अंतुले
राष्ट्रपती राजवट १७ फेब्रुवारी ते ७ जून १९८०
२२.काँग्रेस१८ जुलै १९७८ ते १५ फेब्रुवारी १९८०शरद पवार
२३.काँग्रेस५ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८वसंतदादा पाटील
२४.काँग्रेस१७ मे १९७७ ते ५ मार्च १९७८वसंतदादा पाटील
२५.काँग्रेस२१ फेब्रुवारी १९७५ ते १६ मे १९७७शंकरराव चव्हाण
२६.काँग्रेस१३ मार्च १९७२ ते २२ फेब्रुवारी १९७५वसंतराव नाईक
२७.काँग्रेस१ मार्च १९६७ ते १२ मार्च १९७२वसंतराव नाईक
२८.काँग्रेस५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७वसंतराव नाईक
२९.काँग्रेस२५ नोव्हेंबर १९६३ ते २ डिसेंबर १९६३बाळासाहेब सावंत
३०.काँग्रेस२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३मारोतराव कन्नमवार
३१.काँग्रेस१ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२यशवंतराव चव्हाण

SHARE

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter
  • Tumblr
  • Pinterest
chief minister of maharashtra Maharashtra

READ MORE

man and woman holding hands walking on seashore during sunrise
बावरे मन || BAWRE MANN || SAD POEM ||
scenic view of pratapgad fort in summer
आमचा महाराष्ट्र || MAHARASHTRA ||
scenic view of pratapgad fort in summer
मराठी भाषा दिवस || MARATHI BHASHA DIVAS ||

TOP POEMS

person standing near lake

ओझे भावनांचे || OJHE BHAVANANCHE ||

"नकळत साऱ्या भावनांचे ओझे आज का झाले काही चेहरे ओळखीचे त्यात काही अनोळखी का निघाले!! बोलल्या भावना मनाशी तेव्हा सारे गुपित उघडे का झाले क्षणभर सोबती हसवून जाता आपलेच का रडवून गेले!!
woman with weary eyes

मला माहितेय || MARATHI KAVITA ||

खुप बोलावंसं वाटतं तुला पण मला माहितेय आता तु मला, बोलणार नाहीस!! सतत डोळे शोधतात तुला पहाण्यास एकदा आता नजरेस तु पुन्हा, दिसणार नाहीस!!
white black and gray floral textile

सावली || SAWALI || MARATHI POEM ||

आठवणींची सावली प्रेम जणु मावळती दूरवर पसरावी चित्र अंधुक लांबता ही सोबती दुर का ही चालती का मझ तु सोडती विरह नकळत
woman and child walking on beach

माझी आई || MAJHI AAI || MARATHI POEM ||

अथांग भरलेल्या सागराचे कोणी मोजेल का पाणी त्या सम माझ्या आईचे प्रेम नजरेत दिसते आकाश सारे सामावून घ्यावे मिठीत वारे त्या सम् माझ्या आईचे मन

TOP STORIES

fashion man people woman

द्वंद्व || कथा भाग ५ || शेवट भाग ||

विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सायली अखेर भेटेल का विशालला ?? की पुन्हा विशालच प्रेम अधुरच राहील. नक्की वाचा शेवट भाग.
close up photo of skull

स्मशान || शेवट भाग || Marathi Katha ||

आयुष्यभर जगण्यासाठी क्षण न क्षण जळत राहायचं !! कशासाठी ?? अखेर राख होऊन धगधगत राहण्यासाठी ?? परवा हाच सरपंच किती रुबाबात बसला होता !!! आज त्याची राख झाली!! ज्या वाड्यासाठी अट्टाहास केला तो तर मिळाला नाहीच !! भेटलं अखेर काय ?? तर ही समाधानाची छोटीशी जागा !! अखेरचं जळण्यासाठी !! पण हे का आणि कशासाठी ??
mysterious shadow behind dark backdrop

विरोध || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

"कुठ गेली होतीस प्रिती ?? आणि तुझा फोन बंद का लागतोय ?? "स्वतःला सावरतच प्रिती बोलते. "मैत्रिणीकडे गेले होते!!!" "यायला उशीर का झाला ??" "झाला उशीर !! जाऊदे ना आता !! जाऊन झोप बर तू !!" प्रिती थोड्या चिडल्या आवाजात बोलते. "कुठ गेली होतीस प्रिती !! खरं सांग !! त्या अनिकेतला भेटायला गेली होतीस ना ??" प्रिती अगदी रागात येत म्हणाली.
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न || कथा भाग १ || MARATHI KATHA ||

"स्वप्नातल्या ध्येयास तू उगाच फुंकर घाल वेड्या मनास आज तू उद्याची साद घाल नसेल सोबती कोणी तरी एकटाच तू पुढे चाल मागे उरले काय ते पाहण्या मनास आवर घाल..!

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest