Contents
"मला माझ्यात पाहताना तु स्वतःत एकदा शोधुन बघ डोळ्याच्या या पापण्यांन मध्ये मला एकदा सहज बघ मी तिथेच असेन तुझी वाट पहात मला एकदा भेटुन बघ मनातल्या भावनांना ओठांवरती आणुन बघ मला माझ्यात पहाताना स्वतः एकदा ह्रदयात तु बघ लपवते ते काय तुझ्याशी एकदा तु ऐकुन बघ छेडली ती तार कोणती सुर तु जुळवून बघ भेटेल ते गीत तुला शब्द माझे तु बनुन बघ मला माझ्यात पहाताना स्वतः एकदा आठवणीत बघ तुझ्या गोष्टीतील मला एकदा चित्रांन मध्ये रंगवुन बघ अधुरे असेल चित्र तेही स्वतःसही तु रंगवुन बघ आठवणीतील मी भेटेल तुला डोळे एकदा मिटुन बघ मला माझ्यात पाहताना तु स्वतःत एकदा शोधुन बघ... !" - योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
विसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण…
Read More“हल्ली तुझ्यात नी माझ्यात !
वादच होत नाहीत !!
कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात
संवादच होत नाहीत !!
ओ…
Read Moreआठवांच्या पानावरती, भरली एक शाळा
शाळेमध्ये कोण आले , चला एकदा पाहा!!
अभ्यास करूया , मस्ती करूया !…
Read Moreनकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!
सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!
पुसटश्या त्या सांजवे…
Read Moreती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
…
Read More“कळावे कसे मनास आता
तू आता पुन्हा येणार नाहीस!!
सांगितले तरी त्या वेड्या मनास
ते खरं केव्हाच वाटणार …
Read Moreअगदी रोजच भांडण व्हावं !!
अस कधीच वाटलं नाही
पण खूप दिवसांनी एकदा व्हावं
अस मात्र उगाच वाटतं राहत…
Read More“लिहिल्या कित्येक शब्दांनी
मलाच बोल लावले आहेत
माझ्या मनातल्या तुझ्या ते
प्रेमात नकळत पडले आहेत…
Read Moreसांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का
रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का…
Read Moreअसं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत ना…
Read Moreकधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात
हवंय …
Read Moreमाझ्या मनाच्या तिथे एक
तुझी आठवण सखे गोड आहे
कधी अल्लड एक हसू तुझे
कधी उगाच रागावणे आहे…
Read Moreस्वप्नांच्या ही पलिकडे
एक घर आहे तुझे
त्या घरात मला एकदा यायचं आहे…
Read Moreसंसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती
सांभाळून घ्या हा …
Read More“गोष्ट फक्त एवढीच होती
मला समजून सांगायचे होते
आणि तुला समजून घ्यायचे न्हवते…
Read More