Contents


"मला माझ्यात पाहताना तु स्वतःत एकदा शोधुन बघ डोळ्याच्या या पापण्यांन मध्ये मला एकदा सहज बघ मी तिथेच असेन तुझी वाट पहात मला एकदा भेटुन बघ मनातल्या भावनांना ओठांवरती आणुन बघ मला माझ्यात पहाताना स्वतः एकदा ह्रदयात तु बघ लपवते ते काय तुझ्याशी एकदा तु ऐकुन बघ छेडली ती तार कोणती सुर तु जुळवून बघ भेटेल ते गीत तुला शब्द माझे तु बनुन बघ मला माझ्यात पहाताना स्वतः एकदा आठवणीत बघ तुझ्या गोष्टीतील मला एकदा चित्रांन मध्ये रंगवुन बघ अधुरे असेल चित्र तेही स्वतःसही तु रंगवुन बघ आठवणीतील मी भेटेल तुला डोळे एकदा मिटुन बघ मला माझ्यात पाहताना तु स्वतःत एकदा शोधुन बघ... !" - योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
एक आठवण ती!!!
Photo by @thiszun (follow me on IG, FB) on Pexels.com
विसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी …
Read Moreआठवणी त्या बालपणातल्या !!!
आठवांच्या पानावरती, भरली एक शाळाशाळेमध्ये कोण आले , चला एकदा पाहा!!अभ्यास करूया , मस्ती करूया !!मित्…
Read Moreजुन्या पानावरती!!
नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!पुसटश्या त्या सांजवेळी, ओ…
Read Moreबावरे मन ..✍️
“कळावे कसे मनास आतातू आता पुन्हा येणार नाहीससांगितले तरी त्या वेड्या मनासते खरं केव्हाच वाटणार नाही
…
Read Moreहळुवार क्षणात..✍️
अगदी रोजच भांडण व्हावं !!
अस कधीच वाटलं नाही
पण खूप दिवसांनी एकदा व्हावं
अस मात्र उगाच वाटतं राहत…
Read Moreशब्द माझे ..✍️
“लिहिल्या कित्येक शब्दांनी
मलाच बोल लावले आहेत
माझ्या मनातल्या तुझ्या ते
प्रेमात नकळत पडले आहेत…
Read Moreसांग सांग सखे जराशी..!! || LOVE POEM ||
सांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का
रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का…
Read Moreतुझ्या आठवणीत ..!✍️
असं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत ना…
Read Moreमनातील सखे || MANATIL SAKHI || PREM KAVITA ||
कधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात
हवंय …
Read Moreस्वप्नांच्या पलीकडे || SWAPNANCHYA PALIKADE || POEM ||
स्वप्नांच्या ही पलिकडे
एक घर आहे तुझे
त्या घरात मला एकदा यायचं आहे…
Read Moreकविता संसाराची!! || KAVITA SANSARACHI || POEM ||
संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती
सांभाळून घ्या हा …
Read More