मराठी साहित्यामध्ये वाचाव्या अश्या कित्येक कादंबऱ्यऻ लिहिल्या गेल्या. नामवंत लेखकांनी त्यामध्ये आपल्या शब्द संपदेन अक्षरशः कित्येक पात्र पुन्हा जिवंत केली. अश्या कादंबऱ्या , कविता संग्रह कितीही वेळा वाचले तरी पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात. सध्याच्या या काळात मराठी साहित्य संपदा कुठेतरी हरवून जाते आहे अशी खंत वाटत राहते. पण तरीही पुन्हा नवलेखक , नवसाहित्यिक यांच्या लिखाणातून नवसंजीवनी मिळाल्या सारखे वाटते. अश्या कित्येक जुन्या साहित्यिक लेखकांची ही जुनी पुस्तके , कादंबऱ्या , कविता संग्रह म्हणजे जणू एक अनोखी पर्वणीच असते. नक्की वाचावी अशी मराठीतील ही पुस्तके आवर्जून एकदा तरी पाहा , वाचा आणि आपल्या या अमूल्य वेळेस (या lockdown च्या काळातील) सार्थकी लावा .. नक्की वाचा ही पुस्तके.. click to read ..
1. युगंधर Yugandhar (Marathi)
2. संभाजी Sambhaji (Marathi)
3.रावण Raavan – Marathi (Ram Chandra)
4. ययाति Yayati (Marathi)
5.श्रीमान योगी (SHRIMAN YOGI)
6. मृत्युंजय MRUTYUNJAY (Marathi)
7.वपुर्झा VAPURZA (Marathi Edition)
8. पावनखिंड PAVANKHIND (Marathi)
9. स्वामी SWAMI (Marathi)
10. असा मी असा मी Asa Me Asa Me
11. अमृतवेल Amrutvel (Marathi)
12. विंदा करंदीकर यांची समग्र कविता
13. ती फुलराणी Tee Phulrani
14. Ratnakar Matkari – Rangatdar 6 + 1
15. बनगरवाडी Bangarwadi
16. दोन ध्रुव Don Dhruv (Marathi)
17. Fakira (Marathi)
18. कोसला kosala
19. बटाट्याची चाळ Batatyachi Chal (Marathi)
20. व्यक्ती आणि वल्ली Vyakti Ani Valli
अशी ही मराठी साहित्य संपदा अशा कित्येक उत्कृष्ट कविता संग्रहाने , कादंबरीने परिपूर्ण झालेली आहेत. तर मित्रांनो ही पुस्तके नक्की वाचा..