मराठी भाषा दिवस || MARATHI BHASHA DIVAS ||

Share This:
"एकच गर्व मनात
  मी मराठी असल्याचा!!

 एकच भाव मनी
  मराठी बोलण्याचा!!

 पावन भुमी आमची
  इतिहास शिवरायांचा!!

 घडविला हा महाराष्ट्र
  वारसा हा संतांचा!!

 अभिमान आम्हास
  मराठी भाषेचा!!"

✍️योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*