मन आणि मी ||MARATHI CHAROLI||

"कधी मन हे बावरे
 हरवून जाते तुझ्याकडे
 मिटुन पापणी ओली ती
 चित्रं तुझे रेखाटते
 पुन्हा तुझ पहाण्यास
 डोळे हे शोधते
 शोधुनही न सापडता
 शब्दात येऊन भेटते!!"
 -योगेश 

READ MORE

Next Post

कळत नकळत. .. || KALAT NAKALAT MARATHI KAVITA ||

Sun Feb 14 , 2016
कळत नकळत कधी प्रेम मी केल होतं तुला सांगावंस वाटलं पण मनातच राहिल होत चांदण्या मधील एक तु खुप मी शोधलं होतं चंद्रामागे शोधायचं शेवटी मात्र राहिलं होतं