"एका मनाची ती अवस्था तुला आता कसे मी सांगू!! तुझ्याचसाठी त्याचे रुसणे त्यास आता कसे मी समजावू!! तु नसताना तुझ्याचसाठी त्याचे आठवणे कसे मी विसरु!! तु असताना तुझ्याचसाठी त्याचे गुणगुणे कसे मी ऐकवु!! रेखाटले ते चित्र तुझे जेव्हा माझ्या ह्रदयातुन कसे मी पुसु!! भेटले ते तुला कधी तर त्यास आता कसे मी आडवु!! हे मन वेडे तुझ्याचसाठी कविता करताना कसे मी वाचु!! ओठांवरती येता ते शब्द तुझ्याच समोर ते कसे मी म्हणु!! प्रेमात पडताच विसरले मलाही माझीच ओळख कसे मी करू!! विसरुन गेले मलाच ते मन तुला विसरण्यास कसे मी सांगु!! मनात माझ्या तुच तु आता स्वतःस आता कसे मी शोधु!! एका मनाची ती अवस्था तुला आता कसे मी सांगु!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
एक आठवण ती!!!
Photo by @thiszun (follow me on IG, FB) on Pexels.com
विसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी …
Read Moreआठवणी त्या बालपणातल्या !!!
आठवांच्या पानावरती, भरली एक शाळाशाळेमध्ये कोण आले , चला एकदा पाहा!!अभ्यास करूया , मस्ती करूया !!मित्…
Read Moreजुन्या पानावरती!!
नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!पुसटश्या त्या सांजवेळी, ओ…
Read More