डोळ्यात पाणी असते आणि मनात एक खंत. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीचे परक्याचे भाव मनात दुसरं काय आणु शकतात. रोज अगदी न चुकता आपली आठवण काढणारी व्यक्ती अगदीच परक्या सारखी वागू लागली तर काय करावे हेच कधी कळत नाही आणि सुरू होतो उनिवांचा खेळ. कमीपणाचे काही भाव आणि नात्यांची तुटलेली विण बाकी काय असू शकते. खरतर खूप सोपं असतं मनातल सांगणं , नात्यात असे दुरवे आले तर मनातल अगदी बोलून टाकावं त्या व्यक्तीला आणि सगळे कींतू काढून टाकावे अस खूप वेळा वाटत आणि उरतो काही गोष्टींचा विचार. पण का होतो हा दुरावा कधी शोधलय कोणी!! नात्यातला अतिरेक याच उत्तर असू शकते का ?? की आपली आपले पणाची भावना सगळ्या काही बिघडून टाकते. खरतर तुम्ही म्हणाल नात्यातील अतिरेक म्हणजे तरी काय नक्की !! की नात मर्यादेत राहून ठेवायचं. नाही ना !! मग का होतो हा दुरवा नात्यांत आणि ती तुटलेली विण उरते फक्त.


शोधलं तर नक्की कारण सापडत. पण शोधायचं नाही म्हटल्यावर उरतेच काय!! चूक कोणाची हा प्रश्न नात्यात होऊच शकत नाही. उरलेल्या गोड आठवणी आठवत बसायचं एवढंच राहत तेव्हा. आणि आपल्या नात्यांची झालेली ती अवस्था पहात रडायचं. अश्रूही कदाचित रागावतील कधी असच नात जीवनभर ठेवलं तर. नाही का ?? म्हणूनच वाटलं की सांगून मोकळं व्हायचं त्या व्यक्तीला की माझ इथे चुकलं आणि तुझ तिथे. नात्यात खरतर चुका विसरायचा असतात पण चुका फक्त आठवणाऱ्या व्यक्ती नात कधी जपू शकणार नाहीत हे तितकच खर आहे ना!!
वाटलं तर केलं नात आणि गरज संपली की तोडून टाकलं याला नात म्हणावं तरी का?? तो सरळ सरळ एक हिशोब असतो. हिशोब असतो तुटलेल्या भावनेचा, हिशोब असतो गोड आठवणींचा. गरेज पुरत नातं संपुष्टात यायला असही वेळ लागत नाही. पण ज्याला हे कधी कळलं नाही त्याला मनावर आघात झाल्या शिवाय राहिला नाही. नात नात आणि फक्त नात. विचाराचा कल्लोळ आणि ती व्यक्ती, पण मी म्हणेन एवढं विचार करूच नये ,तुम्ही आता हे वाचताना ज्याचा विचार करत आहात त्याला पहील मनातल सांगून पाहा.


बघा कदाचित तुटलेल्या नात्याला पुन्हा पालवी फुटेल. हो कदाचित ती व्यक्ती तुम्हाला पहिल्या सारखी बोलणारी नाही पण मनातल सगळं सांगितलं ही भावना तुम्हाला स्वस्थ बसू देईन.

करून तरी पाहा !!

✍योगेश खजानदार

READ MORE

सांजवेळी || SANJVELI || KAVITA || MARATHI ||

सांजवेळी || SANJVELI || KAVITA || MARATHI ||

जीवनातल्या या क्षणी आज वाटते मनी हरवले गंध हे हरवी ती सांजही क्षण न मला जपले ना जपली ती नाती…
शब्द || SHABD CHAROLI || MARATHI ||

शब्द || SHABD CHAROLI || MARATHI ||

"शब्द हे विचार मांडतात शब्द हे नाते जपतात शब्द जपुन वापरले तर कविता बनतात शब्द अविचारी वापरले तर टिका बनतात
आठवण || AATHVAN MARATHI KAVITA ||

आठवण || AATHVAN MARATHI KAVITA ||

धुंध त्या सांजवेळी मन सैरभैर फिरत आठवणींना वाट मिळे डोळ्यात दिसत तु आहेस ही जाणीव तु नाहीस हा भास मनही…
स्त्री || STREE || HINDI || MARATHI || POEMS ||

स्त्री || STREE || HINDI || MARATHI || POEMS ||

जब जहा दुनिया बेबस ताकद बनकर तु खडी स्त्री तेरी शक्ती अपार संहार करने तु खडी माता तु जननी है…
मनाचा अंत || MANACHA ANT || POEM || MARATHI ||

मनाचा अंत || MANACHA ANT || POEM || MARATHI ||

"साथ न कोणी एकटाच मी विचारांचा शोध मनाचा तो अंत प्रवास एकांती वाट कोणाची बाकी दिसे का मनाचा तो अंत
घर  || GHAR MARATHI KAVITA ||

घर || GHAR MARATHI KAVITA ||

एक होत छान घर चार भिंती चार माणस अंगणातल्या ओट्यावर प्रेम आणि आपली माणसं दुरवर पाहीला स्वार्थ हसत आला घरात…
अहंकार || AHANKAR || POEM ||

अहंकार || AHANKAR || POEM ||

मन आणि अहंकार बरोबरीने चालता दिसे तुच्छ कटाक्ष बुद्धी ही घटता व्यर्थ चाले मीपणा आपुलकी दुर दिसता तुटता ती नाती
सावली || SAWALI MARATHI POEM ||

सावली || SAWALI MARATHI POEM ||

आठवणींची सावली प्रेम जणु मावळती दूरवर पसरावी चित्र अंधुक लांबता ही सोबती दुर का ही चालती का मझ तु सोडती…
काजळ || KAJAL || MARATHI POEM ||

काजळ || KAJAL || MARATHI POEM ||

आठवणींचा दिवा मनात पेटता जणु प्रेमाच्या या घरात प्रकाश चहूकडे भिंतीवरी सावली चित्र जणु चालती पाहता मी एकटी डोळे ओलावले
पुन्हा प्रेम || PUNHA PREM || KAVITA ||

पुन्हा प्रेम || PUNHA PREM || KAVITA ||

भिती वाटते आज पुन्हा प्रेम करायला मोडलेले ह्रदय परत जोडायला नको येऊस पुन्हा मझ सावरायला न राहीले हे मन
राख || RAKH || MARATHI POEM ||

राख || RAKH || MARATHI POEM ||

"सांभाळला तो पैसा न जपली ती नाती स्वार्थ आणि अहंकार ठणकावून बोलती निकामी तो पैसा शब्द हेच सोबती आपुलेच सर्व..
एकांत || LONELY ||MARATHI POEM ||

एकांत || LONELY ||MARATHI POEM ||

हवी होती साथ पण सोबती कोण?? वाट पाहुनी!! शेवटी एकांत!! डोळ्यात अश्रु का केला हट्ट?? मनी प्रश्न!! शेवटी एकांत!!
साद || SAAD ||  RAIN POEM ||

साद || SAAD || RAIN POEM ||

सुगंध मातीचा पुन्हा दरवळु दे पड रे पावसा ही माती भिजु दे शेत सुकली पिक करपली शेतकरी हताश रे नकोस…
मैत्री || FRIENDSHIP || MARATHI POEM ||

मैत्री || FRIENDSHIP || MARATHI POEM ||

तुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु…
जीवन || LIFE || MARATHI POEM ||

जीवन || LIFE || MARATHI POEM ||

माहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य…
परिवर्तन || PARIVARTAN KAVITA ||

परिवर्तन || PARIVARTAN KAVITA ||

खुप काही घडाव नजरेस ते पडाव मला काय याचे मौन असेच राहणार!! सत्य समोर इथे बोलेल कोण ते शांत आहेत…
जीवन प्रवास || JIVAN MARATHI POEM ||

जीवन प्रवास || JIVAN MARATHI POEM ||

जीवन एक प्रवास जणु फुल गुलाबाचे!! काट्यात उमलुन टवटवीत राहायचे!! हळुवार उमलुन क्षणीक जगायचे!! तोच आनंद खरा मनी मानायचे!!

Comments are closed.

Scroll Up