ब्रह्मकमळ या फुलाची गोष्टच काही वेगळी आहे. जशी जशी रात्र पुढे पुढे सरकत जाते , तसे तसे ते फूल उमलत जात. वर्षातून एकदा फुलणाऱ्या या फुलाला फुलताना पाहण्यात मजा काही वेगळीच आहे. फुल जेव्हा फुलते तेव्हा त्याचा सुंदर सुगंध सर्वत्र पसरत राहतो. अस म्हणतात की हे फूल भाग्यवंताच्या घरी फुलते आणि ते फुलताना पाहणारा खरा भाग्यवान असतो.

ब्रह्मकमळ

Comments are closed.

Scroll Up